akshardhara
Ekaki Sugi ( एकाकी सुगी )
Ekaki Sugi ( एकाकी सुगी )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
पेरूमाल मुरूगन यांच्या वन पार्ट वुमन ( माधुरोबागन) या कादंबरीच्या घवघवीत यशानंतर काली आणि पोन्ना यांच्या उत्कट प्रेमाच्या अशा चिंध्या उडालेल्या पाहून वाचक विमनस्क होतात. या प्रेमी जोडल्याचं पुढे काय होणार? माधुरोबागन जिथे संपतं तिथूनच ‘एकाकी सुगी’ ही कादंबरी सुरू होते. दोन उत्तरार्धांपैकी एक असणार्या या कादंबरीत पोन्ना मंदिरोत्सवातून परत येते आणि कालीने स्वत:ला नैराश्यामुळे संपवल्याचं तिला दिसून येतं. त्याने इतक्या क्रूर पध्दतीने शिक्षा केल्याने पोन्ना जरी उदध्वस्त होते तरी त्याच्या बरोबरच्या मधुर आठवणींनी ती सतत झपाटलेली असते. या जगाला एकटीने तोंड द्यायला शिकणं तिला भाग असतं. करूणा आणि मार्मिकता यांच्या मिश्रणातून मुरूगन आपल्यासमोर स्त्रियांचा खंबीरपणा आणि आयुष्य पेलण्याची क्षमता यांची सुरेख गुंफण मांडतात.
ISBN No. | :9789357200240 |
Author | :Perumal Murugan |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Shuchita Nandapurkar phadake |
Binding | :Paperback |
Pages | :182 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |

