1
/
of
2
akshardhara
Dharma Ani Samlaingikta ( धर्म आणि समलैंगिकता )
Dharma Ani Samlaingikta ( धर्म आणि समलैंगिकता )
Regular price
Rs.220.00
Regular price
Sale price
Rs.220.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
समलैंगिकता म्हणजे काय? आपले धर्म याबद्दल काय म्हणतात? हिंदू पौराणिक कथा, इस्लाम, जैन आणि बौध्द धर्मातील साहित्यात याविषयी काय दृष्टिकोन दिसतो?
या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन देवदत्त पट्टनायक यांनी जगभरातील प्रत्येक धर्माचा समलैंगिकतेबद्दलचा काय विचार आहे, हे या पुस्तकात स्पष्ट केलं आहे. याशिवाय, निसर्गात समलैंगिकता सहजपणानं दिसते व त्यात अनैसर्गिक काही नाही असंही ते दाखवून देतात. अनेक संस्कृतींमध्ये समलैंगिकतेबद्दलची विचारसरणी सकारात्मक नसली तरी, आधुनिक काळात तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे आणि जगभरात समलैंगिकतेला कायदेशीर मान्यता मिळते आहे.
ISBN No. | :9789357200271 |
Author | :Devdutt Pattanaik |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Sonali Navangul |
Binding | :Paperback |
Pages | :98 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |

