By Royal Appointment Willy And The Killer Kipper Willy Visits The Square World ( बाय रॉयल अपॉइन्टमेन्ट विली आणु खुनी किपर विलीची चौकोनी जगाची सफर )
By Royal Appointment Willy And The Killer Kipper Willy Visits The Square World ( बाय रॉयल अपॉइन्टमेन्ट विली आणु खुनी किपर विलीची चौकोनी जगाची सफर )
Regular price
Rs.450.00
Regular price
Sale price
Rs.450.00
Unit price
/
per
Low stock: 10 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
जागतिक कीर्तीचे लोकप्रिय लेखक जेफ्री आर्चर हे आपल्या छोट्या वाचकांसाठी ही एक आगळीवेगळी रोमहर्षक कहाणी घेऊन आले आहेत. यात तीन गमतीदार गोष्टींचा समावेश आहे.
प्रिया कुरियन आणि अनुपमा अजिंक्य आपटे यांनी आपल्या मजेदार देखण्या चित्रांनी या पुस्तकाची सजावट केलेली आहे. राजा-राणीची रंगतदार गोष्ट, किलर किपरची जम्माडी जम्मत आणि अदभुत चौकोनी जगाची ही सफर आपल्या बालवाचकांना मनमुराद आनंद देईल.
ISBN No. | :9789357200356 |
Author | :Jeffrey Archer |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Leena Sohoni |
Binding | :Paperback |
Pages | :138 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |