Skip to product information
1 of 2

akshardhara

Shouryashrunga ( शौर्यशृंग )

Shouryashrunga ( शौर्यशृंग )

Regular price Rs.432.00
Regular price Rs.480.00 Sale price Rs.432.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Abhishek Salunkhe

Publisher: Vishwavandita Prakashan

Pages: 544

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

                                              मायावी मृत्तिका 

   “मग तुम्ही ज्या कपोलकल्पित मायावी मृत्तिकेबद्दल ऎकले तिचे गुणधर्म काय होते?” 

“ हेच की मायावी मृत्तिका एक महास्फोटक अग्नीचूर्ण आहे.” 

“आणि मी ऎकले आहे की मायावी मृत्तिका एक प्रखर विष आहे. तिचा स्फोट घडवून आणला की वातावरण दूषित होते. ते एक जैविक अस्त्र आहे. आणि मी हे पण ऎकले आहे की मायावी मृत्तिका अमृत आहे. आणि मी हे पण ऎकले आहे की मायावी मृत्तिका प्राशन केल्याने अदृश्य होण्याची शक्ती येते.”

“सात्यकी हे जनप्रवाद मी पण ऎकले आहेत. पण बहुतांशी लोक मायावी मृत्तिका महास्फोटक चूर्ण आहे असेच म्हणतात.” 

“होय प्रतिनिधी, बहुतांशी लोक म्हणतात. पण बहुतांशी लोक अज्ञानी असूच शकतात की,” 

ISBN No. :9789357376136
Author :Abhishek Salunkhe
Publisher :Vishwavandita Prakashan
Binding :Paperback
Pages :544
Language :Marathi
Edition :2023
View full details