akshardhara
Bhiti Samjun Ghya Ani Dur Kara (भीती समजून घ्या आणि दूर करा)
Bhiti Samjun Ghya Ani Dur Kara (भीती समजून घ्या आणि दूर करा)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
सुसान जेफर लिखित गाजलेल्या पुस्तकाचा अनिल खडके यांनी केलेला मराठी अनुवाद. भीती मानवाला मिळालेली कदाचित पहिली भावना असावी आणि मानवी प्रगतीचा उगम ह्या भावनेतूनच झाला असावा. भीती आपल्या आयुष्यावर सावली टाकणार नाही ह्याची खबरदारी आपणच घ्यायला हवी आपलं आयुष्य संपन्नही असतं आणि सुंदरही. भीतिमुळे आपण ते नासवून टाकतो. भीती पूर्णपणे काढून टाकणं शक्यही नाही आणि व्यवहार्यही नाही, पण तिच्यावर नियंत्रण ठेवणं नक्कीच आपल्या हातात आहे. तिचा वेगळ्या दृष्टिकोनातून विचार केला आणि ती नियंत्रण करून नीट हाताळायचा प्रयत्न केला तर आपल्याला मिळालेल्या आयुष्याचा खर्या अर्थाने उपयोग करता येतो आणि उपभोगही घेता येतो आणि त्यासाठीच, भीती... समजून घ्या आणि दूर करा.
ISBN No. | :9789380234632 |
Author | :Susan Jeffers |
Publisher | :Bookmark Publications |
Translator | :Anil Khadake |
Binding | :Paperback |
Pages | :200 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2018 |

