Avyakta Manasanchya Katha (अव्यक्त माणसांच्या कथा)
Avyakta Manasanchya Katha (अव्यक्त माणसांच्या कथा)
Regular price
Rs.243.00
Regular price
Rs.270.00
Sale price
Rs.243.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
आपल्या देशात अनेक देश आहेत. नकाशात दिसतो तो तर देश आहेच; पण नकाशात न दिसणारा देशही आपल्या याच देशात आहे. गावात राहणारा देश आहे, गावकुसावर राहणारा देश आहे आणि दोन्हीही ठिकाणी स्थान नसणारा असा भटक्यांचाही देश आहे. प्रत्येक ठिकाणच जगण वेगळ आणि मरण वेगळ आहे. काही ठिकाणी जगण स्वस्त, तर मरण महाग आणि काही ठिकाणी मरण महाग, तर जगण स्वस्त आहे. काही जण काबाडकष्ट करून प्राणी जगवतात, तर काही जण मेलेल्या प्राण्याच्या तोंडातील घास खाऊन जगतात. काही जण मरणानंतर अतिशय सुंदर अशा स्नशानात पोहोचतात, तर काही जण प्रेतासाठी, त्याच्या दफनासाठी जागा शोधत फिरतात... अशाच काही कथा धक्कादायक कथा पण अव्यक्त माणसांच्या.
ISBN No. | :9789380264738 |
Author | :Uttam Kamble |
Binding | :Paperback |
Pages | :260 |
Language | :Marathi |
Edition | :2015 |