Feluda Royal Bengolche Rahasya ( फेलूदा रॉयल बेंगॉलचे रहस्य )
Feluda Royal Bengolche Rahasya ( फेलूदा रॉयल बेंगॉलचे रहस्य )
Regular price
Rs.85.50
Regular price
Rs.95.00
Sale price
Rs.85.50
Unit price
/
per
Low stock: 10 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
प्रख्यात शिकारी व वन्यजीवन लेखक महितोष सिन्हा रॉय यांच्या प्रासादात फेलूदा त्यांना भेटायला गेला असता पूर्वजांचा मौल्यवान खजिना कुठे दडवला आहे याच सांकेतिक भाषेतील कोड त्याला दिल जात, परंतु त्याची उकल करण्यापूर्वीच सिन्हा रॉय यांच्या तरूण सचिवाच प्रेत जंगलात सापडत. वाघान ते छन्नविछिन्न केलेल असत. फेलूदाला तपासकामात सिन्हा रॉय यांच्या घराण्याची वादग्रस्त गुपित उलगडत जातात आणि फेलूदाची जंगलात गाठ पडते एका रॉयल बेंगॉल नरभक्षक वाघाशी. साहस, शिकार व घनदाट जंगलाइतकेच घनगर्द रहस्य यांच अदभुत मिश्रण असलेली ही चित्तथरारक कादंबरी
ISBN No. | :9789380361116 |
Author | :Satyajit Ray |
Publisher | :Sachin Namdev Mhase |
Translator | :Ashok Jain |
Binding | :Paperback |
Pages | :112 |
Language | :Marathi |
Edition | :1 st 2010/ 6th 2022 |