Skip to product information
1 of 2

akshardhara

Feluda Mrutyughar ( फेलुदा मृत्यूघर )

Feluda Mrutyughar ( फेलुदा मृत्यूघर )

Regular price Rs.85.50
Regular price Rs.95.00 Sale price Rs.85.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 10 left

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

एका मौल्यवान हस्तलिखिताचा शोध घेत असताना फेलूदा व त्याच्या सोबत्यांना चमत्कारिक व भयंकर माणस भेटतात आणि फेलूदाला एक रक्त गोठवणार गूढ व गहन प्रकरण सोडवाव लागत. हस्तलिखिताचे संग्राहक जी.जी.सेन, त्यांचा चिटणीस निशीथ, वन्यजीवन फोटोग्राफर बिलास मुजुमदार व ज्योतिषी लक्ष्मण भट्टाचार्य यांच्यात एक थंड डोक्यान काम करणारा गुन्हेगार असतो उशीर होण्यापूर्वी त्याला थांबवायच असत.. जगन्नाथ पुरीच्या सागर किनार्‍यावर समुद्रा इतकीच गूढ, गहिरी व गुंतवून टाकणारी ही थरारक गोष्ट.

ISBN No. :9789380361161
Author :Satyajit Ray
Publisher :Rohan Prakashan
Translator :Ashok Jain
Binding :Paperback
Pages :108
Language :Marathi
Edition :1st 2010 / 5th 2021
View full details