Skip to product information
1 of 2

akshardhara

London - nama (लंडन - नामा )

London - nama (लंडन - नामा )

Regular price Rs.265.50
Regular price Rs.295.00 Sale price Rs.265.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

लंडनमध्ये व्यापार - उदयोग वाढले. ऐश्‍वर्याला गगन ठेंगणं झालं. आणि त्याबरोबर गुन्हेगारीही फोफावली. खून, मारामा-या, रोगराई, दारिद्रय सर्व काही एकत्र नांदू लागलं. बघता बघता लंडन बकाल होत गेलं मात्र नंतर, दूरदृष्टीच्या व्यक्तींनी व संस्थांनी याच लंडनचा कायापालट केला आणि ते बनलं एक सर्वांगसुंदर महानगर.... पहिलं जागतिक महानगर! मनवी सर्जनशीलता, बुध्दी, वैज्ञानिक दृष्टीकोन आणि तंत्रज्ञान म्हणजेच आजचं लंडन लंडनचा प्रवास

ISBN No. :9789380361208
Author :Sulakshana Mahajan
Publisher :Rohan Prakashan
Binding :Paperback
Pages :244
Language :Marathi
Edition :1st/2010
View full details