Out of the box (आउट ऑफ द बॉक्स )
Out of the box (आउट ऑफ द बॉक्स )
Regular price
Rs.175.50
Regular price
Rs.195.00
Sale price
Rs.175.50
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
टेलिव्हिजनच्या पडद्यावर जे दिसत असतं त्यापेक्षाही खूप काही तो तिथूनच आपल्याला दाखवतो. त्याने लेखणी चालवली तर कॉमेंट्री बॉक्समधून त्याने जे सांगितलं त्याच्या कितीतरी पुढे तो आपल्याला घेउन जातो. कॅमे-याच्या साक्षीने उलगडणारी गोष्ट त्याच वेळी प्रभावीपणे सांगणं आणि त्याचं कथानकावर वृत्तपत्रात लिहिताना चार पावलं पुढे जाउन वेगळाच दृष्टान्त देणं या दोन्ही क्षमता असणारी माणसं भरतीय माध्यमांमध्ये फारच थोडी आहेत. हर्षा भेगलेचं वेगळेपण नेमकं यातचं आहे.
ISBN No. | :9789380361475 |
Author | :Harsha Bhogale |
Publisher | :Rohan Prakashan |
Translator | :Chandrashekhar Kulkarni |
Binding | :Paperback |
Pages | :274 |
Language | :Marathi |
Edition | :3rd/2011 - 1st/2011 |