Lokpriya Chitratarka (लोकप्रिय चित्रतारका)
Lokpriya Chitratarka (लोकप्रिय चित्रतारका)
Regular price
Rs.112.50
Regular price
Rs.125.00
Sale price
Rs.112.50
Unit price
/
per
Low stock: 3 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
संध्याकाळी सात वाजण्याचा सुमार म्हणजे शुभंकरोति पाढे परवचे म्हणण्याचा वेळ ! तो जमाना आता मागे पडलाय नंतर सातच्या आत घरात ही ताकीद देण्याची गरजही भसू नये इतक्या निष्ठेने घरोघेरी लोक दूरदर्शनपुढे मनोभावे बसू लागले. हाही काळ मागे पडलाय. आता दूरदर्शनच्या विविध वाहिनींवर प्रदर्शित होणा-या मालिका ही लोकांची तहान - भुकेइतकीही आत्यावश्यक गरज बनू लागली आहे.
ISBN No. | :9789380361482 |
Author | :Dr Shubha Chitnis |
Publisher | :Rohan Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :160 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2011 |