Skip to product information
1 of 2

akshardhara

Aksharnishthanchi Mandiyali (अक्षरनिष्ठांची मांदियाळी)

Aksharnishthanchi Mandiyali (अक्षरनिष्ठांची मांदियाळी)

Regular price Rs.157.50
Regular price Rs.175.00 Sale price Rs.157.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

ग्रंथलेखन आणि पत्रकारिता यांचा वाररसा लाभलेल्या घराण्याच्या तिस-या पिढीचं प्रतिनिधीत्व करणारे अरूण टिकेकर प्राध्यापक, वाड्.मयतज्ज्ञ, संदर्भ - विभाग प्रमुख संशोधन - विभाग प्रमुख, वरिष्ठ सहसंपादक, सहायक संपादक अशा पदांवर अनुभव घेत सप्टेंबर 1991 मध्ये दैनिक लोकसत्ताचे संपादक झाले. दशकाहून अधिक वर्ष त्या पदांवर ते कार्यरत राहिले. इंग्रजी वाड्.मयशाखेचे विद्यार्थी असलेल्या टिकेकरांनी बहुशाखीय अभ्यासाचा तसेच वाड्.मयशाखेचे विद्यार्थी असलेल्या टिळेकरांनी बहुशाखीय अभ्यासाचा तसेच संशोधनाचा पाठपुरावा केला.

ISBN No. :9789380361499
Author :Arun Tikekar
Publisher :Rohan Prakashan
Binding :Paperback
Pages :140
Language :Marathi
Edition :1st/2005
View full details