Tumhihi Vha Dhadadiche Udyojak (तुम्हीही व्हा धडाडीचे उद्योजक)
Tumhihi Vha Dhadadiche Udyojak (तुम्हीही व्हा धडाडीचे उद्योजक)
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Low stock: 8 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
उदयोजकतेचा विकास साधणे हा एक जागतिक प्राधान्यक्रमाचा विषय आहे. नावीन्य, कार्यक्षमता, उच्च कोटीचं कर्तृत्व हे आज यशस्वी उदयोजकासाठी परवलीचे शब्द ठरले आहेत. काहीतरी उदयोग करणं वेगळं अणि तो धडाधडीने व कार्यकुशलतेने करणं वेगळं. यासाठी तुमच्यातील प्रेरणा महत्वाच्या ठरतात. हे पुस्तक तुम्हाला प्रेरणंचा स्त्रोत दाखवतं, तुमच्यातील प्रेरणांना जागं करतं आणि त्यांना दिशा दर्शवतं. उदयोगात किंवा व्यवसायात उच्च कार्यक्षमता कशी आणावी, त्यासाठी लागणारी कौशल्य कोणती, धडाधडीच्या वृत्तीचं महत्व किती हे सर्व या पुस्तकात अतिशय समर्पकपणे सांगितलं आहे.
ISBN No. | :9789380361567 |
Author | :Chitra Valimbe |
Publisher | :Rohan Prakashan |
Translator | :Chitra Valimbe |
Binding | :Paperback |
Pages | :238 |
Language | :Marathi |
Edition | :5th/2015 - 1st/2011 |