Skip to product information
1 of 2

akshardhara

Badal Ghadavtana (बदल घडवताना)

Badal Ghadavtana (बदल घडवताना)

Regular price Rs.292.50
Regular price Rs.325.00 Sale price Rs.292.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 4 left

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

दुस-यांच्या उत्पादनाची हुबेहुब नक्कल करणं किंवा त्यात थोडे बदल करणं अशा मानसिकतेतून भारतीय उदयोजक आता बाहेर पडले आहेत. स्वत:ची नावीन्यपूर्ण भारतीय उदयोजक आता बाहेर पडले आहेत. स्वत:ची नावीन्यपूर्ण उत्पादने बाजारात आणणा-या भारतीय उद्योग - क्षितिजावर उदय होउ लागला आहे. इतकंच नव्हे तर जागतिक बाजारपेठा काबीज करण्यासाठी नावीन्यपूर्ण बदल घडवतानाही ते दिसत आहेत. भारतीय कंपन्या केवळ जागतिक मापदंडांची पूर्तता करत नाहीत, तर त्या आज स्वत:चे मापदंड निर्माण करू लागल्या आहेत

ISBN No. :9789380361574
Author :Poras Munshi
Publisher :Rohan Prakashan
Translator :John Kolaso
Binding :Paperback
Pages :272
Language :Marathi
Edition :4th/2015 - 1st/2011
View full details