Vyomkesh Bakshi Rahasyakatha 3-(व्योमकेश बक्षी रहस्यकथा ३)
Vyomkesh Bakshi Rahasyakatha 3-(व्योमकेश बक्षी रहस्यकथा ३)
Regular price
Rs.216.00
Regular price
Rs.240.00
Sale price
Rs.216.00
Unit price
/
per
Low stock: 5 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
व्योमकेश बक्षींच्या रहस्यकथा ह्या उत्कंठावर्धक,रोमहर्षक आणि खिळवून ठेवणाऱ्या गोष्टींचा आनंददायी ठेवा आहे.मूळ कथा जरी १९३२ ते १९६७ या काळात प्रकाशित झालेल्या असल्या , तरी आजही त्यांचा टवटवीतपणा किंचितसुद्धा कमी झालेला नाही.व्योमकेश बक्षीं स्वत:ला गुप्तहेर म्हणवून घेत नाही;तर तो स्वत:ला ‘सत्यान्वेषी’असं म्हणवून घेतो.कारण त्याच्याकडे आलेल्या प्रत्येक रहस्यमय प्रकरणातील अंतिम सत्याचा तो शोध घेतो.
ISBN No. | :9789380361635 |
Author | :Ashok Jain |
Publisher | :Rohan Prakashan |
Translator | :Ashok Jain |
Binding | :Paperback |
Pages | :178 |
Language | :Marathi |
Edition | :4/2015 - 1st/2011 |