The Batchlor of Arts (द बॅचलर ऑफ आर्टस )
The Batchlor of Arts (द बॅचलर ऑफ आर्टस )
Regular price
Rs.144.00
Regular price
Rs.160.00
Sale price
Rs.144.00
Unit price
/
per
Low stock: 5 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
मालगुडी डेज आणि स्वामी यांसारख्या दूरदर्शन मालिकांमुळे आर.के.नारायण प्रसिध्दीझोतात आले. त्यांच्या द गाईड या कादंबरीवर आधारित असलेला गाईड हा चित्रपट विशेष गाजला. आर. के. नारायण यांची खासियत म्हणजे अत्यंत सामान्य माणसाचं रोजच्या आयुष्याचं चित्रण सहज, ओघवत्या आणि मार्मिक विनोदातून रेखाटायची कला! त्यांच्या कथा एकाच वेळी मनाला स्पर्शुनही जातात आणि निखळ विनोदानी हास्याची कारंजीही उडवतात.
ISBN No. | :9789380361833 |
Author | :R K Narayan |
Publisher | :Rohan Prakashan |
Translator | :Ashok Jain |
Binding | :Paperback |
Pages | :160 |
Language | :Marathi |
Edition | :2nd/2016 - 1st/2012 |