Skip to product information
1 of 2

akshardhara

Malgudicha Narbhakshak (मालगुडीचा नरभक्षक)

Malgudicha Narbhakshak (मालगुडीचा नरभक्षक)

Regular price Rs.157.50
Regular price Rs.175.00 Sale price Rs.157.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

मालगुडी डेज आणि स्वामी यांसारख्या दूरदर्शन मालिकांमुळे आर.के.नारायण प्रसिध्दीझोतात आले. त्यांच्या द गाईड या कादंबरीवर आधारित असलेला गाईड हा चित्रपट विशेष गाजला. आर. के. नारायण यांची खासियत म्हणजे अत्यंत सामान्य माणसाचं रोजच्या आयुष्याचं चित्रण सहज, ओघवत्या आणि मार्मिक विनोदातून रेखाटायची कला ! त्यांच्या कथा एकाच वेळी मनाला स्पर्शुनही जातात आणि निखळ विनोदानी हास्याची कारंजीही उडवतात.

ISBN No. :9789380361857
Author :Saroj Deshpande
Publisher :Rohan Prakashan
Translator :Saroj Deshpande
Binding :Paperback
Pages :186
Language :Marathi
Edition :1st/2012
View full details