NaN
/
of
-Infinity
akshardhara
Anu - urja Ek paryay (अणुउर्जा एक पर्याय)
Anu - urja Ek paryay (अणुउर्जा एक पर्याय)
Regular price
Rs.243.00
Regular price
Rs.270.00
Sale price
Rs.243.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
जगभरातील आणि विशेषत: भारतातील विजेची वाढती मागणी लक्षात घेता वीजनिर्मिती हा कळीचा मुद्दा ठरला आहे. साहजिकच विविध उर्जास्त्रोतांच्या शक्तताशक्यतेची पडताळणी करणे आवश्यक बाब ठरली आहे. उपलब्ध पर्यायांपैकी अणुउर्जेच्या पर्यायाची सरकारकडून गंभीर दखल घेतली गेल्याचं दिसत आहे. मात्र या पर्यायाविषयी उलट - सुलट मतं व्यक्त् केली जात आहेत. विशेषत: फुकुशिमाच्या घटनेनंतर या पर्यायाविषयी जनतेत मोठा संभ्रम निर्मान झाला आहे.
ISBN No. | :9789380361888 |
Author | :Saurav Zha |
Publisher | :Rohan Prakashan |
Translator | :Varsha Joshi |
Binding | :Paperback |
Pages | :280 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2012 |