Skip to product information
1 of 2

akshardhara

Garja Maharashtra (गर्जा महाराष्ट्र)

Garja Maharashtra (गर्जा महाराष्ट्र)

Regular price Rs.585.00
Regular price Rs.650.00 Sale price Rs.585.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

आपलाच इतिहास आपल्याला वस्तुनिष्ठपणे माहित नसेल तर इतिहास हे केअव्ळ स्मरणरंजनाचे स्थळ तरी बनते किंवा निव्व्ळ आपापल्या हितसंबंधांचेच राजकारण करणा-या गटांचे, वर्गांचे वा नेत्यांच्या हातचे साधन बनते. या अरिष्टातून विद्यमान महाराष्ट्राची त्वरीत सुटका व्हावी यासाठी प्रा. सदानंद मोरे हे गर्जा महाराष्ट्र मधून सांगत आहेत की इतिहास भावनेला हात घलत माणसाला उन्मादी बनवणारा तसेच तो केवळ जोखड बनता कामा नये.

ISBN No. :9789380571560
Author :Sadanand More
Publisher :Sakal Prakashan
Binding :Hardbound
Pages :392
Language :Marathi
Edition :1st/2013
View full details