Ayushman Bhav (आयुष्मान भव)
Ayushman Bhav (आयुष्मान भव)
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
आयुष्यमान भव वयोमानानुसार उदभवणा-या समस्या कोणत्या? १ पचनसंस्थेची क्षमता कमी होणं २ मज्जासंस्था आणि अंत:स्त्राव क्षीण होणं गोड खाण्याकडे कल झुकणं झोपेवर परिणाम होणं ४ हालचाल कमी होणं रोगप्रतिकारशक्ती खालावणं ५ त्वचेचा रंग व पोत बदलणं ६ पोटभर खाऊनही रक्ताचे आवश्यक घटक कमी पडणं ७ दमायला होणं ८ डोळे, कान, नाक, दात या अवयवांवर परिणाम होणं ९ मधुमेह, रक्तदाब, सांधेदुखी, स्पॉंडिलोसिस, प्रोस्टेटचा त्रास अशा विकारांमुळे आयुष्याचा दर्जा खालावणं १० अलर्जी, अस्थमा यांमुळे खाण्यावर बंधनं येणं ११ औषधोपचारांना खर्च वाढणं वगैरे वगैरे. आणि तरीही, या सगळया अडचणींतून मार्ग दाखवणारं... आयुष्यमान भव
ISBN No. | :9789380572086 |
Author | :Dr Malati Karvarkar |
Publisher | :Menaka Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :174 |
Language | :Marathi |
Edition | :2011/05 - 1st/1995 |