1
/
of
2
akshardhara
Doctor Mi Kay Khau (डॉक्टर मी काय खाऊ)
Doctor Mi Kay Khau (डॉक्टर मी काय खाऊ)
Regular price
Rs.247.50
Regular price
Rs.275.00
Sale price
Rs.247.50
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
डॉक्टर मी काय खाऊ? मुलांचे खाण्या-पिण्याचे नखरे अन मोठयांच्या जिभांचे चोचले! म्हणजे मग आहारशास्त्र सांभाळावं तरी कसं? त्यासाठीच, स्वयंपाकात फारसा बदल न करताही मागच्या पिढीला ’त्रास’ नाही आणि पुढच्या पिढीचा ’विचार’ करणारं आहारशास्त्रावरचं हे एकमेव पुस्तक. स्वयंपाकात तारतम्य राखलं. तर ’पूर्ण अन्ना’चा लाभ मिळतो आणि आरोग्याचं ’ब्रह्म’ही मिळतं हे सांगणार, विचारांसकट आचाराला चालना देणारं उपयुक्त पुस्तक.
ISBN No. | :9789380572161 |
Author | :Dr Malati Karvarkar |
Publisher | :Menaka Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :208 |
Language | :Marathi |
Edition | :2011/09 - 1st/1998 |

