Skip to product information
1 of 2

akshardhara

Hatya Benazir Bhuttonchi Ka Ani Kashi

Hatya Benazir Bhuttonchi Ka Ani Kashi

Regular price Rs.351.00
Regular price Rs.390.00 Sale price Rs.351.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

बेनझीरची सभा संपली तिच्या पाठीराख्यांची प्रचंड गर्दी जमली होती. अनावर पाठीराख्यांना अभिवादन करण्यासाठी बेनझीर गाडीत उभी राहिली. हसतमुखानं हात हलवू लागली. तेवढ्यात त्या मारेकर्‍यानं तिच्यावर नेम धरला. तीन गोळ्या सणसणत गेल्या. बेनझीर गाडीत कोसळली. मारेकरी खाली वाकला आणि अन एकच मोठ्ठा स्फोट झाला. हलकल्लोळ उडाला. रक्त, जखमा, मृतदेह अन किंकाळ्या....

ISBN No. :9789380572444
Author :Amir Mir
Publisher :Menaka Prakashan
Translator :Milind Kokje And Sujata Deshmukh
Binding :Paperback
Pages :254
Language :Marathi
Edition :1st/2012
View full details