Chitrabandh (चित्रबंध )
Chitrabandh (चित्रबंध )
Regular price
Rs.288.00
Regular price
Rs.320.00
Sale price
Rs.288.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
संस्कृतिसंगमाची प्रक्रिया गतिमान झालेली असली तरीही आपल्याला प्रत्येक संस्कृतीतले बारकावे समजण्याइतपत भिन्न संस्कृतींची खोलवर ओळख होतेच असे नाही. त्या त्या संस्कृतीच्या या बारकाव्यांशी नाते जडण्यासाठी कलाकृती पूरक ठरतात. चित्रबंध हे पुस्तक म्हणजे जगभरातील विभिन्न भाषांना, संस्कृतींना चित्रपटकथांच्या माध्यमातून जोडणारा एक धागा आहे. लेखक अमोल उकिडवे यांची वेगवेगळया भाषांतील चित्रपट पाहण्याची अनावर ओढ चित्रपट समजून घेण्यासाठीची अथक साधना आणि आपल्याला समजलेले आणखी अनेकांपर्यंत पोचवण्याची जबरदस्त उर्मी यांतूनच चित्रबंध साकारले आहे.
View full details
ISBN No. | :9789380572741 |
Author | :Amol Ukidawe |
Publisher | :Menaka Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :310 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2014 |