Skip to product information
1 of 2

akshardhara

Annajidnyasa (अन्नजिज्ञासा)

Annajidnyasa (अन्नजिज्ञासा)

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 1 left

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

अन्नजिज्ञासा म्हणजे केवळ अन्नाची माहिती नव्हे तर त्याचा शरीरातल्या कामासाठी कसा उपयोग केला जातो हे समजून घेणे होय. मौजमजा करायची म्हटल तर शरीर ठीकठाक असाव लागत आणि त्यासाठी औषधांपेक्षा अन्नजिज्ञासा च अधिक उपयोगी पडते. शरीर ठीकठाक राहील अस अन्न सेवन करण्यामागच गांभीर्य समजून घ्यायच असेल तर अन्नजिज्ञासा वाचण्याला आणि त्याप्रमाणे वर्तनाला पर्याय नाही एवढ मात्र खर!

ISBN No. :9789380572888
Author :Dr Malati Karvarkar
Publisher :Menaka Prakashan
Binding :Paperback
Pages :166
Language :Marathi
Edition :2015
View full details