Dreamrunner(ड्रीमरनर)
Dreamrunner(ड्रीमरनर)
Regular price
Rs.153.00
Regular price
Rs.170.00
Sale price
Rs.153.00
Unit price
/
per
Low stock: 5 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
आपल्या घरी जन्माला आलेलं बाळ थॊडं वेगळं आहे..त्याच्या पायातल्या महत्वाच्या हाडांवाचून ते जन्माला आलयं असं त्यांना कळलं.ऑस्करच्या आईबाबांनी त्याचे दोन्ही पाय गुडघ्याखालून कापन्याचा अवघड निर्णय घेतला...त्याला भविष्यात जास्तीतजास्त नॉर्मल जगता यावं यासाठी!त्याच्या आईनं त्याला एक प्त्र लिहिलं होतं,त्यात ती म्हणते,‘अंतिम रेषा सगळ्यात शेवटी पार करणारा हा खरा हारतो का?त्याला पराजित म्हणायचं का?नाही! जो कडेला बसून ,नुसता खेळ पाहातो आणि खेळात,स्पर्धेत उअतरण्याचा प्रयत्न करायला धजत नाही तो खरा पराजित!’‘ड्रीमरनर’ म्हणजे पायांशिवाय ऑलिम्पिक्समध्ये सहभागी होणाचे स्वप्न पाहाणाऱ्या असामान्य धावपटूची त्याच्याच स्वप्नसाखळीतून उलगडत जाणारी जीवनकहाणी.
ISBN No. | :9789381636992 |
Publisher | :Manovikas Prakashan |
Translator | :Sonali Navangul |
Binding | :Paperback |
Pages | :174 |
Language | :Marathi |
Edition | :4th/2014 - 1st/2012 |