1
/
of
2
akshardhara
Hadki Hadavala (हाडकी हाडवळा)
Hadki Hadavala (हाडकी हाडवळा)
Regular price
Rs.144.00
Regular price
Rs.160.00
Sale price
Rs.144.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Namdeo Dhasal
Publisher: Shabda Publication
Pages: 92
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:'---
हाडकी हाडवळा म्हणजे महाराजांना मिळालेली सामूहिक इनामी जमीन. या इनामांची मुळे थेट निजामशाहीच्या अमलापर्यंत पोहोचतात. या लेखनातील कालखंड लेखकाच्या लहानपणाशी निगडीत आहे. या कालखंडात त्यांच्याभोवती वावरणार्या महार कुटुंबांतील आणि त्यांच्याशी संबंधित अशा अन्य जातीमधील स्त्री-पुरुषांचे, त्यांच्या रागा-लोभाचे, विकार-विलासाचे, द्वेष-जिव्हाळ्याचे, त्यांच्यातील मनमेळाचे आणि प्रसंगी अंतर्विरोधाचेही प्रत्यक्ष चित्रण या कादंबरीत आले आहे.
| ISBN No. | :9789382364054 |
| Author | :Namdev Dhasal |
| Publisher | :Shabd Publication |
| Binding | :Paperback |
| Pages | :92 |
| Language | :Marathi |
| Edition | :1st/1981 |
