akshardhara
Aswastha Vartman (अस्वस्थ वर्तमान)
Aswastha Vartman (अस्वस्थ वर्तमान)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 223
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
अशोक नारायण गोरे आणि त्याच्यासारखी काही पात्रे या लेखनात आहेत, घटना आहेत. त्यामुळे या लेखनाचा कादंबरी या साहित्यप्रकारातच समावेश करावा लागेल असे वाटत असले तरी विविेचनपर गद्याचा या संहितेवर फार मोठा प्रभाव आहे. फिक्शन आणि नॉनफिक्शन यांच्या सीमारेषेवर हे लेखन उभे आहे. आपल्या या लेखनाचा अत्यंत वेधक आणि महत्चाचा विशेष म्हणजे आपण विविध प्रकारचरूा संहितांना त्यात दिलेले महत्व होय. अगदी प्रारंभापासून वेगवेगळया संहिता अशोक नारायण गोरेच्या मनासमोर उभ्या राहतात. या संहिताचे विश्लेषण करता करता महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहास साकार होउ लागतो. या संहिताच्या आणि त्यांच्या सूक्ष्म वाचनांच्या रूपाने भुतकाळ आणि वर्तमानकाळ यांच्यातला अनुबंध जोडला जातो.
ISBN No. | :9789382364085 |
Publisher | :Shabd Publication |
Binding | :Paperback |
Pages | :223 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2013 |