Skip to product information
1 of 2

akshardhara

Blogchya Arashyapalyad (ब्लॉग्च्या आरश्यापल्याड)

Blogchya Arashyapalyad (ब्लॉग्च्या आरश्यापल्याड)

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

जगण्याला नव्याने झटण्याची, नवी सुरुवात करण्याची जशी उमेद दिसते तशीच कशाशीही जोडले न जाण्यातून, तुटलेपणातून येणारी हतबलताही दिसते. या सगळ्यातून होणारा आनंद, येणारं दु:ख वा कोणतीही भावना धडपणे व्यक्त न होण्याचा अनुभव येणं यामागे महानगरी जीवनशैलीने लादलेली एक अपरिहार्यता आहे. ती कोणत्याही अनुभवापाशी फार रेंगाळू न देता माणसांना पुढच्या क्षणांकडे खेचत नेते. यातला वेग आणि आवेग मनस्विनीच्या कथांमध्ये उतरताना दिसतो.

ISBN No. :9789382634313
Publisher :Shabd Publication
Binding :Paperback
Pages :136
Language :Marathi
Edition :2017 - 1st/2014
View full details