NaN
/
of
-Infinity
akshardhara
Aalok (आलोक)
Aalok (आलोक)
Regular price
Rs.300.00
Regular price
Rs.300.00
Sale price
Rs.300.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
.... तुम्हांला ग्रामीण जीवनाचा अस्सल अनुभव आहे आणि त्याला कथात्म रंगरूप देऊन तमाम तपशीलांसह वाचकांसमोर उभे करण्याची निवेदनशैलीही लाभली आहे. गतकाळाचं गौरवीकरण करत गळा काढण्यात तुमची कथा रमत नाही आणि ‘आज आणि आत्ता’ला साक्षात भिडते ही गोष्ट मला महत्त्वाची वाटते. ‘ग्रामीण कथा’ लिहिण्याच्या नावाखाली किस्सेबाज किंवा वखवखलेली कथानकंच मोठ्या प्रमाणात देण्याची परंपरा तुमच्या कथेनं स्पष्टपणे नाकारली आहे. कारण ज्या जीवनाविषयी तुम्ही लिहिता त्याबद्दल तुम्हांला जिवंत आस्था आहे.... - भा.ल. भोळे (आसाराम लोमटे यांना पाठविलेल्या पत्रातून)
ISBN No. | :9789382364450 |
Author | :Asaram Lomte |
Publisher | :Shabd Publication |
Binding | :Paperback |
Pages | :182 |
Language | :Marathi |
Edition | :3rd/2017 - 1st/2010 |