Virangi Mi Vimukt Mi (विरंगी मी ! विमुक्त मी !)
Virangi Mi Vimukt Mi (विरंगी मी ! विमुक्त मी !)
Regular price
Rs.360.00
Regular price
Rs.400.00
Sale price
Rs.360.00
Unit price
/
per
Out of stock
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
एक पाश्चात्य बंडखोर स्त्री ! लैगिक मुक्ती ही स्त्रियांच्या मुक्तीचा केंद्रबिंदू आहे. असे धाडसाने प्रतिपादन करणारी आणि आयुष्यभर त्याचा पाठपुरावा करणारी एक झुंजार चित्रकार आणि कार्यकर्ता. चित्रकलेपासून सुरू झालेल्या प्रवासात तिला एक नवीन जीवनदृष्टी मिळाली व स्वत्वाच्या शोधातून आत्मभानही येत गेले. या दोहोंच्या जाणिवेतून तिला आपल्या जीवनाचा मार्ग कसा गवसला आणि प्रस्थापित नितिनियमांशी टक्कर देत ही संघर्षमय वाटचाल तिने कशी केली, याची कादंबरीच्या माध्यमातून सांगितलेली ही वाचनीय कहाणी.
ISBN No. | :9789382364528 |
Author | :Anjali Joshi |
Publisher | :Shabd Publication |
Binding | :Paperback |
Pages | :336 |
Language | :Marathi |
Edition | :2nd/2017 - 1st/2016 |