Skip to product information
1 of 2

akshardhara

Avyahat Vata Vedananchya (अव्याहत वाटा वेदनांच्या)

Avyahat Vata Vedananchya (अव्याहत वाटा वेदनांच्या)

Regular price Rs.162.00
Regular price Rs.180.00 Sale price Rs.162.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 2 left

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

स्त्रीवाद, पर्यावरणाचे भान, परिवर्तनाची चळवळ, शोषणाच्या विरोधातील बंडखोरी ही या कादंबरीची असलेली विविध परिमाणे आहेत. जागतिकीकरणाच्या माणूव आणि निसर्ग यांच्यावरील भांडवली आक्रमणामुळे ही परिणामे येथे भावानुभावाच्या पातळीवर उतरतात. सामाजिक व सांस्कृतिक संबंधांमधील वेदनांची ठसठस या कादंबरीमधून व्यक्त होते. या वेदना मुक्तिदायी आहेत आणि त्यांना परिवर्तनाची आस आहे

ISBN No. :9789382364542
Publisher :Shabd Publication
Binding :Paperback
Pages :140
Language :Marathi
Edition :1st/2016
View full details