Goshti Janmantarichya (गोष्टी जन्मांतरीच्या)
Goshti Janmantarichya (गोष्टी जन्मांतरीच्या)
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Low stock: 4 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
रेणु गावस्कारांनी समाजातील सर्व स्तरातील मुलांसाठी कथाकथकाची भूमिका गेली कित्येक वर्षे पार पाडली आहे. या पुस्तकातून एकामागून एक अशा कितीतरी गोष्टी अतिशय प्रवाही भाषेत वाचकांपुढे उलगडत जातात. या गोष्टी मानवी जीवनाच्या अनेक अंगांना स्पर्श करतात. काही जीवनमूल्यांचा उलगडा करतात, तर काही जीवनरहस्यं तशीच मूठबंद ठेवतात. यातूनच जे उघडतं त्याचा आस्वाद घेण्याची आणि जे बंद आहे ते शोधून काढण्याची उत्कंठा वाचकांच्या ठायी निर्माण होते.
View full details
ISBN No. | :9789382364610 |
Author | :Renu Gavasakar |
Publisher | :Shabd Publication |
Binding | :Paperback |
Pages | :220 |
Language | :Marathi |
Edition | :4th/2017 |