Skip to product information
1 of 2

akshardhara

Saha Dirghakavita (सहा दिर्घकविता)

Saha Dirghakavita (सहा दिर्घकविता)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 4 left

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

डहाके यांची दिर्घकविता आहे त्या मर्यादांसहही विलक्षण प्रभावी आहे. कवितेची भाषाच नव्हे तर कवितेच्या वाचनाचे स्वरुप बदलण्याचे सामर्थ्य तिच्यामध्ये आहे. तिच्या प्रभावी असण्याला ऎतिहासिक संदर्भही आहेत. ते लक्षात न घेणे या कवितेवर अन्याय करणारे ठरेल. स्वातंत्र्योत्तर काळात मराठीत लिहिली गेलेली ती महत्त्वाची कविता आहेत.

Author :Vasant Abaji Dahake
Publisher :Shabd Publication
Binding :Paperback
Pages :128
Language :Marathi
Edition :2018
View full details