Skip to product information
1 of 2

akshardhara

Talkhali (तल्खली)

Talkhali (तल्खली)

Regular price Rs.198.00
Regular price Rs.220.00 Sale price Rs.198.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

माया पंडित यांचा कविता संग्रह. त्यांच्या कविता बाईच्या पदरी बांधलेल्या दु:खाच्या असल्या तरी त्या रूढीबाज माहेरवाशिणींचे हंदके, उसासे आणि हर्ष-खेदाची कहाणी सांगणार्‍या नाहीत. एकलेपणा, टाकलेपणा वाट्याला आलेल्या जगाचा तळकोपरा त्या उघड आणि उजळ करतात.
ISBN No. :9789382364788
Author :Maya Pandit
Publisher :Shabd Publication
Binding :Paperback
Pages :143
Language :Marathi
Edition :1st/2018
View full details