Asifjahi Nijam Rajvaticha Itihas 1 (आसिफजाही निजाम राजवटीचा इतिहास १)
Asifjahi Nijam Rajvaticha Itihas 1 (आसिफजाही निजाम राजवटीचा इतिहास १)
Regular price
Rs.355.50
Regular price
Rs.395.00
Sale price
Rs.355.50
Unit price
/
per
Out of stock
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
औरंगजेबच्या मृत्यूनंतर उदयास आलेली आसिफजाही दक्षिणेतील महत्त्वाची राजवट आहे. य सत्तेचा दखनेच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक लोकजीवनावर मोठा प्रभाव आहे. पहिला आसिफजाह निजाम उल मुल्कपासून अखेरचे आसिफजाह मीर उस्मानअलींपर्यंतचा काळ दक्षिण भारताच्या इतिहासाचे अभिन्न अंग आहे. या इतिहासाची साधने मराठीत आणण्याचा ह एक प्रयत्न आहे.
ISBN No. | :9789382364900 |
Author | :Sarfaraj Ahmed |
Publisher | :Shabd Publication |
Binding | :Paperback |
Pages | :209 |
Language | :Marathi |
Edition | :2nd/ Dec 2019 |