Bhitimukta Jaganyasathi ( भीतिमुक्त जगण्यासाठी )
Bhitimukta Jaganyasathi ( भीतिमुक्त जगण्यासाठी )
Regular price
Rs.135.00
Regular price
Rs.150.00
Sale price
Rs.135.00
Unit price
/
per
Low stock: 3 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
भयंगड, औदासिन्य किंवा चिंताग्रस्तता अथवा छिन्नमनस्कता ह्या केवळ विकारग्रस्त मनोवस्था आहेत, ते आजार आहेत. जसा हृदयाला, मूत्रपिंडाला, जठराला या विविध अवयवांना विकार तसाच मन या संस्थेला विकार जदतो. मन या संस्थेचा अवयव मेंदू ! म्हणजे मेंदूच्या क्रियापध्दतीमध्ये बिघाड झाला तर मानसिक अस्वस्थता, बेचैनी अगर चिंतेचा झटका येऊ शकतो. हे निर्विवादपणे शस्त्रसंमत झाले आहे.
ISBN No. | :9789382468745 |
Author | :Dr Rajendra Barve |
Publisher | :Manovikas Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :136 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |