Paryatan Ek Sanjeevani (पर्यटन एक संजीवनी)
Paryatan Ek Sanjeevani (पर्यटन एक संजीवनी)
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Low stock: 3 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
वैद्यकीय व्यवसाय करत असतानाच डॉ. लिलि जोशी यांनी विलक्षण आंतरिक ओढीने प्रवासाचा छंद अनेक वर्ष जपला आहे. मात्र हा प्रवास म्हणजे ठरावीक पध्दतीने ठराविक ठिकाणीच केलेला प्रवास नव्हे थोडी हटके ठिकाणं पाहण्याकडे त्यांचा कल असतो. उदाहरणच द्यायचं झाल्यास गाडीने केलेली स्कॉटलंडमधील भटकंती, रेडवूडच्या जंगलातली सफारी, महाकाय व्हिक्टोरिया फॉल्सला दिलेली भेट.... आणि ग्रीस इजिप्तसारख्या लोकप्रिय तरीही वैशिष्टपूर्ण ठिकाणी केलेलं पर्यअन.... पुस्तकात असलेली अशी विविधत वाचकाला वेगळी अनुभूती देत खिळवून ठेवते.
ISBN No. | :9789382591146 |
Author | :Dr Lily Joshi |
Publisher | :Rohan Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :222 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2013 |