Mukkam Post America (मुक्काम पोस्ट अमेरिका )
Mukkam Post America (मुक्काम पोस्ट अमेरिका )
Regular price
Rs.247.50
Regular price
Rs.275.00
Sale price
Rs.247.50
Unit price
/
per
Low stock: 1 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
कोणत्याही देशात थोडया दिवसांसाठी जायचं असो वा दीर्घ वास्तव्यासाठी.... त्या देशाचा राजकीय इतिहास जाणून घेतला, तेथील शिस्त, रितिरिवाज, पध्दती तेथील बोली भाषा समजून घेतल्यास आपलं वास्तव्य सुखकर तर होतंच पण त्याचबरोबर आपण अधिक अनुभवसंपन्न होउ शकतो. त्या दृष्टीने डॉ. मोहन द्रविड यांनी त्यांच्या 40 - 45 वर्षांच्या अमेरिकेतील वास्तव्यात अनुभवलेली अमेरिका रंजकपणे आणि अतिशय सहजसुदर शैलीतून या पुस्तकाद्वारे उलगडून दाखविली आहे.
ISBN No. | :9789382591269 |
Author | :Dr Mohan Dravid |
Publisher | :Rohan Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :195 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2013 |