Skip to product information
1 of 2

akshardhara

Sahakar Dhureen (सहकारधुरीण)

Sahakar Dhureen (सहकारधुरीण)

Regular price Rs.306.00
Regular price Rs.340.00 Sale price Rs.306.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Out of stock


Author:

Publisher:

Pages: 306

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

भारतातील दीनदुबळया शेतक-यांना कायम स्मरणात रहावीत अशी जी थोडी नावं आहेत, त्यामध्ये विठ्ठलराव विखे पाटील यांचं नाव अढळ असायला हवं. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हयातील लोणी गावच्या विठ्ठलरावांनी शेतक-यांना सहकाराचा मं. देउन त्यांना दारिद्रय आणि आज्ञानाच्या कर्दमातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला. पिळवणूक करणारे सावकार, धनदांडगे व्यापारी, राज्यसत्तेचे लबाड प्रतिनिधी, जातिभेद, वर्गविग्रह, यांसारख्या बलाढय शत्रूंशी अहिंसक मार्गाने लढण्यासाठी त्यांनी अर्धपोटी भूमिपुत्रांची सेना संघटित करून त्यांचं यशस्वी नेतृत्व केलं...

ISBN No. :9789382591306
Author :Arun Sadhu
Publisher :Rohan Prakashan
Binding :Paperback
Pages :306
Language :Marathi
Edition :1st/2014
View full details