Ek Mutthi Aasama (एक - मुठ्ठी आसमा)
Ek Mutthi Aasama (एक - मुठ्ठी आसमा)
Regular price
Rs.216.00
Regular price
Rs.240.00
Sale price
Rs.216.00
Unit price
/
per
Low stock: 3 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
राजपुत्राचं सिड्रेलाशी लग्न होतं, त्यानंतर साधारणपणे कोणत्याही परीकथेचा शेवट हा असा गोड असतो. पण झरीनाची खरी गोष्ट अशा शेवटानंतरच सुरू होते. एक राजमहाल पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोलमडून पडतो आणि झरीना नव्या डावाला सुरूवात करते ती झोपडपट्टीतल्या एका खोलीतून ! उज्जैनसारख्या छोटया शहरातून मुंबई नामक जनअरण्यात आलेली झरीना बिकट परिस्थितीला कशी सामोरी जाते? सुखी संसाराचं, एका उबदार घरटयाचं स्वप्न तर कधीच उद्ध्वस्त झालेलं असतं, मग स्वाभिमानाने जगण्याच्या आणि स्वअस्तित्वाच्या लढाईत ती कशी उभी राहते? आपल्या लेकीला स्वतंत्र व आत्मनिर्भर बनवण्याचं तिचं स्वप्न ती पूर्ण करते का?
ISBN No. | :9789382591597 |
Author | :Shobha Bondre |
Publisher | :Rohan Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :252 |
Language | :Marathi |
Edition | :2nd/2015 - 1st/2014 |