NaN
/
of
-Infinity
akshardhara
Ratnacha Zad (रत्नाचं झाड )
Ratnacha Zad (रत्नाचं झाड )
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
ताराबाई मोडक यांच्या चरित्रलेखनापासून ते समाजशास्त्रीय, वैज्ञानिक संशोधनपर लेखकाकडून कथालेखन व अनुभवपर लेखन - अशी वळणं घेत पदमजा फाटक यांच्या रत्नांचं झाड या अनोख्या ललित संग्रहाकडे आपण पोहोचतो. या संग्रहात एकूण चौदा लेखांची वीण अतिशय सुंदरपणे गुंफली आहे. हा संग्रह म्हणजे केवळ तरल भावना आणि शब्दसौंदर्याने नटलेल्या लेखांचा संग्रह नव्हे तर यामधील प्रत्येक लेखात विषयविविधता, मार्मिक भाष्य, अभिजात व कसदार भाषाशैली, मधूनच डोकावणारी तल्लख विनोदबुध्दी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जीवनाकडे बघण्याचा प्रगल्भ दृष्टीकोन अशा सर्वच गोष्टी अनुभवता येतात.
ISBN No. | :9789382591610 |
Author | :Padmaja Phatak |
Publisher | :Rohan Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :208 |
Language | :Marathi |
Edition | :2nd/2015 - 1st/2014 |