NaN
/
of
-Infinity
akshardhara
Te Aani Mee (ते आणी मी )
Te Aani Mee (ते आणी मी )
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
ते आणि मी हे शकुंतला पुंडे हयांचं एक अनोखा अविष्कार असणारं आगळवेगळं ललित पुस्तक या पुस्तकातल्या ते शी लेखिकेचं एक भावनिक नात तिच्या नकळत निर्माण होत गेलेलं आहे. ते नातं इतकं उत्कट, मधून अन् जिवाभावाचं झालेलं आहे की, कोकणातला मुक्त, घनदाट, विस्तीर्ण निसर्ग असो वा शहरातल्या घराच्या गॅलरीतला बंदिस्त मंच किंवा गॅलरीबाहेरचा हिरवा रंगमंच असो, हे नातं जणू तिच्या जगण्याचाच एक धागा होउन जातं. ते आणि लेखिका यांचं जगणं एकमेकांत गुंतलेलं, एकमेकांशी बांधलेलं, जणू सलग घट्ट वीण असलेल्या रेशमी वस्त्रासारखंच कसं होउन जातं याचं एक मनोज्ञ दर्शन या पुस्तकात सर्वत्र सतत घडत राहतं.
ISBN No. | :9789382591634 |
Author | :Shakuntala Punde |
Publisher | :Rohan Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :195 |
Language | :Marathi |
Edition | :2nd/2016 - 1st/2015 |