Happy Lagn.com Bhag - 1 (हॅप्पी लग्न.कॉम भाग - १ )
Happy Lagn.com Bhag - 1 (हॅप्पी लग्न.कॉम भाग - १ )
Regular price
Rs.175.50
Regular price
Rs.195.00
Sale price
Rs.175.50
Unit price
/
per
Low stock: 9 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
लग्नाला पाच - सहा वर्ष झाल्यानंतर संसारात जेव्हा तोचतोचपणा वाटू लागतो, जोडीदार नीरस आणि कंटाळवाणा होउन जातो तेव्हा आपल्या या सर्वात जवळच्या नात्याला खतपाण्याची गरज लागते. हे खतपाणी म्हणजे नेमकं काय, कशाप्रकारे हे नातं पुन्हा एकदा बहरू शकतं, दृढ आणि सुंदर होउ शकतं याचं प्रभावी मार्गदर्शन या पुस्तकात आहे. विजय नागास्वामी यांनी लग्नाच्या नात्यात उद्भवणा-या अनेक नाजूक आणि जटिल समस्यांची ओळख करून दिली आहे. वरवर क्षुल्लक वाटणा-या गोष्टी पुढे जाउन क्लिष्ट समस्येचं रूप् कसं धारण करू शकतात हे त्यांनी अनेक उदाहरणांमधून स्पष्ट केलं आहे.
ISBN No. | :9789382591740 |
Author | :Vijay Nagaswami |
Publisher | :Rohan Prakashan |
Translator | :Shubhada Choukar |
Binding | :Paperback |
Pages | :176 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2015 |