Skip to product information
1 of 2

akshardhara

Feluda Acharyanchya Khunach Prakaran 1 ( फेलूदा आचार्यांच्या खुनाच प्रकरण १ )

Feluda Acharyanchya Khunach Prakaran 1 ( फेलूदा आचार्यांच्या खुनाच प्रकरण १ )

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 10 left

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

भारत ऑपेरा या नाटक कंपनीत काम करणार्‍या इंद्रनारायण आचार्य एके दिवशी फेलूदाकडे मदत मागायला येतात. इतर कंपन्यांचे मालक आपल्या कंपनीत येण्यासाठी आचार्यांना मोठमोठ्या ऑफर्स सेत असतात. त्यामुळे त्यांची मन:स्थिती द्विधा झालेली असते. कारण भारत ऑपेराने त्यांना मानसन्मान दिलेला असतो, त्यांची काळजी घेतलेली असते. हा दोन गटांचा संघर्ष कोणत्याही थराला जाईल. अशी भीती आचार्य यांना वाटत असते;  होतही तसच! आणि मग आचार्यांच्या खुनाच प्रकरण अधिकच गूढ गहिर होत जात...

ISBN No. :9789382591771
Author :Satyajit Ray
Publisher :Rohan Prakashan
Translator :Ashok Jain
Binding :Paperback
Pages :160
Language :Marathi
Edition :1st 2015/ 3rd 2022
View full details