Londonmadhye Feluda ( लंडनमध्ये फेलूदा )
Londonmadhye Feluda ( लंडनमध्ये फेलूदा )
Regular price
Rs.135.00
Regular price
Rs.150.00
Sale price
Rs.135.00
Unit price
/
per
Low stock: 10 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
- उच्चभ्रू वर्गातला एक देखणा माणूस फेलूदाकडे मदत मागायला येतो. लहानपणी लंडनमध्ये शिक्षण घेत असताना, काढलेल्या फोटोतला एक मित्र नक्की कोण आहे, याचा त्याला शोध घ्यायचा असतो. मग ही शोढमोहीम फेलूदाला घेऊन जाते थेट लंडनमध्ये!
- सोनाहाटीला फेलूदा यांछी श्रीयुक्त बोराल यांच्याशी भेट होते. त्यांच्याशी बोलताना असकळत की, त्यांच्याकडे अत्यंत दुर्मीळ असा गुलाबी मोती आहे, ज्याची माहिती फारशी कोणाला नाही. पण त्याची बातमी वर्तमानपत्रात येते! आणि मग बोराल यांच्याकडून तो मोती विकत घेण्यासाठी धनाढ्यांचे फोन येऊ लागतात. काय असेल या गुलाबी मोत्याच रहस्य? ते फेलूदाला उकलता येईल?
- मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मुन्शी यांनी लिहिलेली डायरी लवकर पुस्तकरूपाने प्रकाशित होणार असते. त्यात त्यांनी पेशंटसची ऒळख उघड होऊ नये म्हणून त्यांच्या नावांऎवजी ‘अ’, ‘र’ अशी अक्षर दिलेली असतात. जेव्हा त्यांच्या पुस्तकाबद्दल वर्तमानपत्रात बातमी छापून येते, तेव्हा मात्र त्यांना धमकीची पत्र येऊ लागतात... आणि मग फेलूदा हुशारीने डॉ. मुन्शींच्या डायरीत लपलेल रहस्य शोधून काढतो!
ISBN No. | :9789382591795 |
Author | :Satyajit Ray |
Publisher | :Rohan Prakashan |
Translator | :Ashok Jain |
Binding | :Paperback |
Pages | :166 |
Language | :Marathi |