Feluda Robertsoncha Manik ( फेलूदा रॉबर्टसनच माणिक )
Feluda Robertsoncha Manik ( फेलूदा रॉबर्टसनच माणिक )
Regular price
Rs.135.00
Regular price
Rs.150.00
Sale price
Rs.135.00
Unit price
/
per
Low stock: 10 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
- सुनील तरफदार यांचा जादूचा कार्यक्रम, त्यातल्या ज्योतिष्का उर्फ नयन या लहान मुलामुळे चांगलाच गाजू लागतो. नयनच्या अफाट बुध्दिक्षमतेमुळे तो नोटांवरचे क्रमांक, खिशातले पैसे असे कोणतेही आकडे झटक्यात अचूक सांगू शकत असतो. हे समजताच त्याच्या मालकीसाठी काही धनाढ्य माणस वाट्टेल ते कारायला तयार होतात, आणि अचानक नयन गायब होतो! आणि नयनच रहस्य अधिकच गहिर होत जात...
- ब्रिटिशकाळात भारतात असलेल्या पीटरच्या आजोबांनी एका लुटीत एक माणिक घेतलेल असत. ते तो कललत्त्याच्या संग्रहालयाला परत करण्यासाठी भारतात, आपल्या मित्रासोबत आलेला असतो. त्याच्याशी बोलताना फेलूदाला अस कळत की, त्या माणकावर काही लोकांचा डोळा असून त्यासाठी ते काहीही करायला तयार आहेत... फेलूदाला रॉबर्टसनच माणिक सुरक्षित ठेवता येईल?
- जादूगार सोमेश्वर बर्मन यांनी गावोगावी जाऊन जादूचे प्रयोग केलेले असतात, त्याबद्दलची माहिती गोळा करून त्याच संकलन केलेल असत. हे संकलित हस्तलिखित एका जादूगाराला विकत घ्यायच असत. त्याबद्दल सल्ला घेण्यासाठी ते फेलूदाकडे येतात. अन अचानक बर्मन यांच्याकडे असलेल्या एका मौल्यवान गोष्टीच इंद्रजाल रहस्य समोर येत..!
ISBN No. | :9789382591832 |
Author | :Satyajit Ray |
Publisher | :Rohan Prakashan |
Translator | :Ashok Jain |
Binding | :Paperback |
Pages | :200 |
Language | :Marathi |
Edition | :1st 2015/ 3rd 2021 |