Shantiyog (शांतियोग)
Shantiyog (शांतियोग)
Regular price
Rs.270.00
Regular price
Rs.300.00
Sale price
Rs.270.00
Unit price
/
per
Low stock: 2 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
योग हा विषय तसा अवघडतच. कारण ते एक दार्शनिक तत्वज्ञान आहे. यामध्ये बुध्दीला पटलेले तत्वज्ञान स्वअनुभवानेच सिध्द करायचे असते. प्रयोग करायचा असतो तो स्वत:वरच तेही आत्मज्ञानासाठी, मुक्तीसाठी..... हे सर्व साध्य करणे कठीण वाटत असले तरी तशी भिती मनात बाळगण्याचे कारण नाही. योगामुळे जीवन जगण्या- अनुभवण्याची कला अवगत होउ शकते तसेच जीवनविषयक तत्वज्ञानाची ओळख होउ शकते. म्हणूनच असा व्यापक आवाका असलेला योग दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरतोय पंतु प्रत्यक्षात हे साधायचे कसे याविषयी गुरूजींनी सोप्या शब्दांत मांड्ण करून ठेवली आहे.
ISBN No. | :9789382591931 |
Author | :Geeta Ayyangar |
Publisher | :Rohan Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :308 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2016 |