Skip to product information
1 of 2

akshardhara

Potmara (पोटमारा)

Potmara (पोटमारा)

Regular price Rs.144.00
Regular price Rs.160.00 Sale price Rs.144.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

पोटाला पोटभर जेवण न मिळणं म्हणजे पोटमारा. तसंच अधिकार असूनही न्याय्य हक्कांपासून वंचित राहावं लागणं म्हणजेही एक प्रकारचा पोटमाराच. सामान्य शेतक-याला आज सर्व बाजूंनी अशा पोटमा-याला सामोरं जावं लागतंय. प्रस्तुत कादंबरी अशा सामान्य शेतक-याच्या आयुष्याच्या परवडीची प्रातिनिधिक शोकांतिका वास्तवदर्शी पध्दतीने मांडते.

ISBN No. :9789382789826
Author :Ravindra Pandhare
Binding :Paperback
Pages :128
Language :Marathi
Edition :2016
View full details