Skip to product information
1 of 2

akshardhara

Gavadabi (गावदाबी)

Gavadabi (गावदाबी)

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 5 left

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

लेखक हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजातील आहेत. त्यांचे बालपण बिकट परिस्थितीतून गेले आहे, त्यातून ते सावरून उभे राहिले. त्यावेळी त्यांना आलेले अनुभव त्यांनी या पुस्तकातून मांडले आहेत. ते विलक्षण वेधक व वाचनीय झालेले आहेत. त्यांचा जन्म, शाळा, शाळेतील प्रेमप्रकरण, कुटुंबाचे संघर्षमय जगणे, वाट्याला आलेले व्याप आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जातपंचायतीकडून वारंवार भोगावा लागलेला त्रास हे सगळे विस्ताराने मांडलेले आहे.

ISBN No. :9789382906391
Author :Mohan Ransing
Publisher :Lokvangmay Grih Prakashan
Binding :Paperback
Pages :223
Language :Marathi
Edition :1st/2018
View full details