1
/
of
2
akshardhara
Boryachi Gath (बोर्याची गाठ)
Boryachi Gath (बोर्याची गाठ)
Regular price
Rs.360.00
Regular price
Rs.400.00
Sale price
Rs.360.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Mahesh More
Publisher: Lokvangmay Grih Prakashan
Pages: 299
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
सहकारी संस्थांत राक्षसी प्रवृत्ती घुसल्या व अख्ख्या सहकारच धुळीला मिळाला आणि शेतकर्यांचे घर उघड्यावर पडले जिल्हा बॅंका बंद पडण्याची महामारी सुरू झाली अशातच दुष्काळाचे महासंकट शिकलेल्या मुलाच्या नशिबी आलेले वैराण वाळवंट यामुळे शेतकर्याला आत्महत्येशिवाय पर्यायच राहिला नाही हे महाराष्ट्रातील प्रत्येक खेड्याचे वर्तमान खेडी अस्वस्थ झाली पोटातील उलाढाल पचवता पचवता मेटाकुटीला आली यात नव्याने शिक्षण घेणार्या तरूणांची अवस्था बिकट आणि भयावह झाली अशा तरूणांचे अंतरंग आणि खेड्यातील सुरू झालेली मरणकाय संघर्षयात्रा बोर्याची गाठ या कादंबरीत आपणास वाचावयास मिळते
| ISBN No. | :9789382906780 |
| Binding | :Paperback |
| Pages | :299 |
| Language | :Marathi |
| Edition | :2021 |
